31/05/2025
Spread the love

अंबाजोगाई प्रतिनिधी =Vishwanath kamble

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रस्ता सुरक्षा अभियान 2025 राबविण्यात येत आहे दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रम आयोजित केले आहे
आज दिनांक 10 जानेवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी सर्व कर्मचारी सहकारी त्यांनी रक्तदान करून सहकार्य केले यावेळी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल
आभियानात अंबाजोगाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शाळा आणि महाविद्यालयात वाहतूक नियमांची आणि चिन्हांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित करणे, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देणे आणि त्यांना नियम पाळण्यास प्रवृत्त करणे, नियम पाळणाऱ्यांचे पुष्पगुच्छ द देऊन अभिनंदन करणे, मोटार सायकल रॅली, शालेय विद्यार्थ्यांची वॉकेथोन, रस्ता सुरक्षा याबाबत बैनर्स प्रदर्शित करणे, वाहन चालकांसाठी आरोग्य शिबीर आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, करणे, कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्स ट्रेलर्स, ट्रक, बैलगाडी इत्याना लाल रंगाचे फ्लेक्टिव्ह टेप आणि लाल रंगाचे रिफ्लेक्टिव्ह ध्वज लावणे, ऊस वाहनचालकांचे रस्तसुरक्षा प्रबोधन करणे, स्तसुरक्षा विषयक शपथ / प्रतिज्ञ देगे, नो हॉर्न, नो किंवा मुद्द्यावर प्रबोधन करणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर न करणे, सीट बेल्टचा वापर करणे, हेल्मेटचा वापर योग्य प्रकारे करणे या मुद्द्यांवर वायुवेग पथकामार्फत कार्यक्षेत्रात वाहन तपासणी मोहीम राबविणे, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.वा आमच्या मोहिमेमुळे आपण कांही जीव वाचवू शकतो
प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई
मार्गदर्शक :श्री विनोद चव्हाण, आरटीओ,
श्री हर्षल डाके डीपोटी आरटीओ
शेखर आचार्य, विनोद उंबरजे, (सहा. मो.नि)श्रीमती साधना दूधमुळे कोमल मोरे, ऐश्वर्या कराड, शिवशंकर धोंडे ज्ञानेश्वर कांबळे प्रवीण हरदे अमोल निलेश पवार सागर करंडे अफरोश सिद्दिकी अशोक बोलचेटवार तसेच कर्मचारी उपपरादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.