मुख्याध्यापक रामराव मुंडे सेवानिवृत्तअंबाजोगाई/प्रतिनिधी: तालुक्यातील भावठाणा येथील केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक तथा याच केंद्राचे केंद्रप्रमुख रामराव नारायणराव मुंडे हे नियत वयोमानानुसार 38 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमत्त सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील रहीवाशी असलेले रामराव नारायणराव मुंडे यांनी बीड जिल्हातील कडा, धारुर, केज व अंबाजोगाई तालुक्यात सेवा केली. त्यांनी विषतज्ञ म्हणून काम करतांना अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले. भावठाणा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख म्हणून काम करत त्यांनी आपली नियत वयोमानानुसार सेवा पुर्ण केली. त्यांच्या सेवागौरव समारंभास विविध मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक रामराव मुंडे सेवानिवृत्तअंबाजोगाई/प्रतिनिधी: तालुक्यातील भावठाणा येथील केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक तथा याच केंद्राचे केंद्रप्रमुख रामराव नारायणराव मुंडे हे नियत वयोमानानुसार 38 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमत्त सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील रहीवाशी असलेले रामराव नारायणराव मुंडे यांनी बीड जिल्हातील कडा, धारुर, केज व अंबाजोगाई तालुक्यात सेवा केली. त्यांनी विषतज्ञ म्हणून काम करतांना अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले. भावठाणा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख म्हणून काम करत त्यांनी आपली नियत वयोमानानुसार सेवा पुर्ण केली. त्यांच्या सेवागौरव समारंभास विविध मान्यवर उपस्थित होते.