अंबाजोगाई (प्रतिनिधी)- वस्ती हरिजन समाज ही सर्वे नंबर 615 क 8 मिलिंदनगर व गवळीपूरा अंबाजोगाई या भागात आहे. सदर जागा ही महार 8/20 समाजाची गाव नमुना 3 (बिन भोगवटा) यात सरकारच्या यादीमध्ये आहे. व तसेच सदर लिपीयागेचे 7/12 वर नोंद आहे. सदर जमीन ही आमची वडिलोपार्जित असून सदर जमिनीवर उप-विभागीय अधिकारी मर्यादकांनी येवुन अतिक्रमण केलेले आहे. व त्या अतिक्रमणास नगर परिषद अंबाजोगाई यांनी कोणत्याही कागदपत्राची पडताळणी न करता व आमची कोणत्याही प्रकारे अंबाजोगाई वडिलोपार्जित महार समाजाची संयुक्तरित्या सामाईक जागेत आहे. 1947 पासुन सदर जमीनीमध्ये हिस्से पाडलेले नाही व त्याची वाटणी झालेली नाही. येथील हरिजन समाजाचे लोक समुहाने राहतात. सदर जागा ही अराध्य दैवत देवदास आणि पोतराज ज्यांच्यामुळे जमिनीची नोंदवही गाव नमुना 3 चे अवलोकन करुन सदर जमीन सर्वे नंबर 615 क 8 या 10 वक जावसंमती न घेता अतिक्रमणधारकास भोगवट्यात त्यांचे नाव लावलेले आहे व ते त्याची 7.8.29 वहिवाट करीत आहेत. सदर जागा ही सरकारी बिनभोगवट्याची असल्यामुळे व आमच्या 06/08/25 लिपीक सदरील हरीजन वस्ती नावाने मिर्लीदनगर गवळीपूरा अस्तित्वात असून त्यांचे पाल्य आपला म. प. अंबाजोगाई हक्क अबाधित ठेवून त्याचा वापर करीत आहेत. तरी 7/12 अभिलेख वजमीनीवर इतर लोकांचे झालेले अतिक्रमण हे तात्काळ काढुन पूर्व श्रमीच्या महार समाजाची जागा इछडड व इछड 111/164 कायद्यान्वये मोकळी करुन देण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
तसेच सद्या महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह-2025 सुरु असुन सदर सप्ताहामध्ये माझ्या प्रकरणाचा विचार होऊन माझ्या सर्वे नंबर 615 क 8 मिलिंदनगर या जमिनीवर बोगस कागदपत्राआधारे नगर परिषद अभिलेखात नाव समाविष्ट झालेल्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमणे तात्काळ काढण्यात येऊन मला न्याय देण्यात यावा अशी मागणी पत्रकार विश्वनाथ कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
