17/04/2025
अंबाजोगाई (प्रतिनिधी): महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत...
ना. धनंजय मुंडे, खा. रजनीताई पाटील, डॉ. वृषाली किन्हाळकर, आ. नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी...
समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अंबाजोगाई (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये अतिवृष्टी होवून...
अंबाजोगाई प्रतिनिधी:-अंबाजोगाई शहर व ग्रामीण परिसरातील ग्रामीण भागातील शाळांमधून गेल्या महिनाभरापासून चालू असलेल्या फिरते...
अंबाजोगाई प्रतिनिधी:-अंबाजोगाई शहर व ग्रामीण परिसरातील ग्रामीण भागातील शाळांमधून गेल्या महिनाभरापासून चालू असलेल्या फिरते...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी ‘जोशाबा’ पुरुष बचत गटाच्या वतीने साजरी अंबाजोगाई...
२९ बालकांवर मुंबईत होणार मोफत -हदय शस्त्रक्रिया मुंबईचे प्रसिद्ध डॉ. भूषण चव्हाण,डॉ. नवनाथ घुगे...

मुख्याध्यापक रामराव मुंडे सेवानिवृत्तअंबाजोगाई/प्रतिनिधी: तालुक्यातील भावठाणा येथील केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक तथा याच केंद्राचे केंद्रप्रमुख रामराव नारायणराव मुंडे हे नियत वयोमानानुसार 38 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमत्त सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील रहीवाशी असलेले रामराव नारायणराव मुंडे यांनी बीड जिल्हातील कडा, धारुर, केज व अंबाजोगाई तालुक्यात सेवा केली. त्यांनी विषतज्ञ म्हणून काम करतांना अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले. भावठाणा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख म्हणून काम करत त्यांनी आपली नियत वयोमानानुसार सेवा पुर्ण केली. त्यांच्या सेवागौरव समारंभास विविध मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक रामराव मुंडे सेवानिवृत्तअंबाजोगाई/प्रतिनिधी: तालुक्यातील भावठाणा येथील केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक तथा याच केंद्राचे केंद्रप्रमुख रामराव नारायणराव मुंडे हे नियत वयोमानानुसार 38 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमत्त सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील रहीवाशी असलेले रामराव नारायणराव मुंडे यांनी बीड जिल्हातील कडा, धारुर, केज व अंबाजोगाई तालुक्यात सेवा केली. त्यांनी विषतज्ञ म्हणून काम करतांना अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले. भावठाणा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख म्हणून काम करत त्यांनी आपली नियत वयोमानानुसार सेवा पुर्ण केली. त्यांच्या सेवागौरव समारंभास विविध मान्यवर उपस्थित होते.

अंबाजोगाई /प्रतिनिधी अंबाजोगाई शहरातील उदयोन्मुख कलावंत युवा संगीतकार ओंकार रापतवार याने सातासमुद्रापार जात आपला...
Open chat
आमच्याशी संपर्क करा.